आपण हे जाणताच की विश्वातील प्रत्येक जीव आनंदाचीच इच्छा करतो. परंतु तो आनंद काय आहे? कुठे आहे ? कसा प्राप्त होईल ? इ. प्रश्नांची योग्य उत्तरे ज्ञात नसल्यामुळेच सर्वच जीव त्या आनंदापासून वंचित आहेत. हिंदू धर्म ग्रंथांत अनेक धर्माचार्य झालेत आणि त्यांनी आपआपल्या अनुभवाच्या आधारे अनेक ग्रंथ लिहिले. त्यांत परस्पर विरोधाभास वाटतो. वाचक त्या ग्रंथांना वाचून कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. येवढेच नव्हे तर संशयात्मा होतो.
या 'प्रेमरस सिध्दान्त' ग्रंथाचे वैशिष्ट्य हेच आहे की त्यात समस्त विरोधी सिध्दान्तांचा सुंदर, सुबोध भाषेत समन्वय केला आहे. आचार्य चरणांनी वेद, शास्त्रे या व्यतिरिक्त दैनंदिन अनुभवातील उदाहरणांद्वारे, सर्वसाधारणांच्या लाभाचा दृष्टिकोन समोर ठेवून विषयांचे निरूपण केले आहे. ज्ञानाची तर सीमा नसते, तरीही या छोट्याशा ग्रंथात जीवाचे चरम लक्ष्य, जीव आणि माया तसेच ईश्वराचे स्वरूप, महापुरुष परिचय, कर्म, ज्ञान, भक्ती साधना इ. चे निरूपण केले आहे. त्याला सर्वसाधारण व्यक्ती समजू शकते व समस्त शंकांचे निरसन करू शकते.
आचार्य कोणत्याही संप्रदायाशी संबंधित नाहीत. म्हणून त्यांच्या ह्या ग्रंथात सर्व आचार्यांच्या मतांचा सन्मान केलेला आहे. निराकार, साकार ब्रह्म तसेच अवतार रहस्याचे विश्लेषण वेगळेच आहे. शेवटी कर्मयोग संबंधी वैशिष्ट्यावर विशेष महत्त्व दिलेले आहे. कारण संपूर्ण संसाराची कामे करीत असतांना संसारी मनुष्यास आपले ध्येय प्राप्त करावयाचे आहे. ह्या ग्रंथाचे विश्लेषण काय करावे, घटात समुद्र भरल्यासारखे ह्यात तत्वज्ञान भरलेले आहे. ज्याची पात्रता जितकी अधिक असेल तो तितका अधिक लाभ घेऊ शकेल. इतकीच विनंती की वाचकाने किमान एक वेळ वाचून त्याचा लाभ घ्यावा.
Prem-Ras-Siddhant - Marathiप्रकार | विक्रेता | मूल्य | मात्रा |
---|

भाषा | मराठी |
शैली / रचना-पद्धति | सिद्धांत |
विषयवस्तु | जीवन परिवर्तनकारी, सर्वोत्कृष्ट रचना, स्वयं को जानो, कर्मयोग, भक्तियोग, क्यों और क्या?, अध्यात्म के मूल सिद्धांत, तत्वज्ञान |
फॉर्मेट | पेपरबैक |
वर्गीकरण | प्रमुख रचना |
लेखक | जगद्गुरु श्री कृपालु जी महाराज |
प्रकाशक | राधा गोविंद समिति |
पृष्ठों की संख्या | 365 |
वजन (ग्राम) | 417 |
आकार | 14 सेमी X 22 सेमी X 2.2 सेमी |
आई.एस.बी.एन. | 9789390373208 |
राधे राधेAug 22, 2024 4:24:46 PM